-
१ करिंथकर १५:१ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१५ आता बांधवांनो, जो आनंदाचा संदेश मी तुम्हाला घोषित केला आणि जो तुम्ही स्वीकारला व ज्याच्या बाजूने तुम्ही ठाम भूमिका घेतली आहे, त्याची मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो.
-