रोमकर ४:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ तसंच यासाठी, की त्याने सुंता झालेल्यांचा पिता ठरावं. पण जे सुंता करतात फक्त अशांचाच नाही, तर आपला पिता अब्राहाम याचं अनुकरण करून जे सरळ मार्गाने चालतात, अशांचाही तो पिता ठरावा.+ त्याने सुंता झालेली नसतानाही विश्वास दाखवला.
१२ तसंच यासाठी, की त्याने सुंता झालेल्यांचा पिता ठरावं. पण जे सुंता करतात फक्त अशांचाच नाही, तर आपला पिता अब्राहाम याचं अनुकरण करून जे सरळ मार्गाने चालतात, अशांचाही तो पिता ठरावा.+ त्याने सुंता झालेली नसतानाही विश्वास दाखवला.