वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mrt article १०८
  • येशू गरीबीचा अंत करेल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशू गरीबीचा अंत करेल
  • आणखी विषय
  • मिळती जुळती माहिती
  • येशू युद्धांचा अंत करेल
    आणखी विषय
  • येशूचे अनुकरण करा आणि गरिबांबद्दल काळजी दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • येशू गुन्हेगारीचा अंत करेल
    आणखी विषय
  • तुम्ही कोणावर भरवसा ठेवू शकता?—बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
अधिक माहिती पाहा
आणखी विषय
mrt article १०८
एका भीक मागणाऱ्‍या व्यक्‍तीचे हात

panitan/stock.adobe.com

येशू गरीबीचा अंत करेल

येशूचं लोकांवर किती प्रेम आहे, खासकरून गरीब आणि दुःखी लोकांवर, हे त्याने पृथ्वीवर असताना दाखवलं. (मत्तय ९:३६) इतकंच काय, तर त्याने लोकांसाठी स्वतःच्या जिवाचं बलिदान दिलं. (मत्तय २०:२८; योहान १५:१३) लवकरच देवाच्या राज्याचा राजा म्हणून, तो आपल्या अधिकाराचा वापर करून संपूर्ण पृथ्वीवरून गरीबीचा अंत करेल. अशा प्रकारे तो पुन्हा एकदा दाखवून देईल, की त्याचं माणसांवर किती प्रेम आहे.

येशू गरीबांसाठी नेमकं काय करणार आहे, याचं बायबलमध्ये फार सुंदर शब्दांमध्ये वर्णन करण्यात आलंय:

  • “त्याने लोकांमधल्या दीनदुबळ्यांचं समर्थन करावं. गोरगरिबांच्या मुलाबाळांना वाचवावं.”​—स्तोत्र ७२:४.

येशूने आपल्यासाठी जे काही केलंय आणि पुढे जे काही करणार आहे, त्याबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो? याचा एक मार्ग म्हणजे आपण ‘देवाच्या राज्याच्या आनंदाच्या संदेशाबद्दल’ आणखी शिकून घेऊ शकतो. याबद्दलच त्याने लोकांना प्रचार केला. (लूक ४:४३) आणखी माहितीसाठी “देवाचं राज्य काय आहे?” हा लेख वाचा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा