वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp21 क्र. २ पृ. १६
  • जगाचा अंत जवळ आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगाचा अंत जवळ आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबल काय सांगतं?
  • थोडक्यात परिचय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०१२
  • हे जग नियंत्रणात आहे की नियंत्रणाबाहेर?
    सावध राहा!—२०१७
  • जगाचा अंत भीती, कुतूहल आणि निराशा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
wp21 क्र. २ पृ. १६

जगाचा अंत जवळ आहे का?

जगाचा अंत होईल असं लोकांनी अनेकदा म्हटलं होतं. पण तसं घडलं नाही. मग खरं काय आहे? जगाचा अंत होईल की नाही?

बायबल काय सांगतं?

एक स्त्री बायबल वाचत आहे.
  • जगाचा अंत कसा होईल?

  • तो केव्हा होईल?

  • त्यातून आपण वाचू शकतो का?

  • अंत झाल्यानंतरचं जग कसं असेल?

या प्रश्‍नांची बायबल काय उत्तरं देतं ते या मासिकात सांगितलं आहे. ती उत्तरं वाचून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल आणि दिलासाही मिळेल.

पृथ्वीसाठी आणि मानवांसाठी देवाने काय करायचं ठरवलं आहे याबद्दल तुम्हाला माहिती द्यायला यहोवाच्या साक्षीदारांना नक्कीच आवडेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा