४-१० डिसेंबर
ईयोब २२-२४
गीत ४९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“माणूस देवाच्या काही उपयोगाचा आहे का?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
ईयो २३:१३—आध्यात्मिक ध्येयं पूर्ण करायला आपल्याला यहोवाच्या उदाहरणातून कशी मदत होते? (टेहळणी बुरूज०४ ७/१५ २१-२२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) ईयो २२:१-२२ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ११)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास २)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२१.०५ १८-१९ ¶१७-२०—विषय: आनंदाने प्रचार करत राहिल्यामुळे आपण यहोवाच्या कामी येऊ शकतो. (शिकवणे अभ्यास २०)
ख्रिस्ती जीवन
“पालकांनो—देवाला खूश कसं करता येईल ते आपल्या मुलांना शिकवा”: (१० मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ३ ¶१-३, २३, २४, २५, २६ आणि २७ पानावरच्या चौकटी
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २५ आणि प्रार्थना