सेवाकार्यासाठी तयार व्हा
चर्चेसाठी नमुने
पहिली भेट
प्रश्न: आपल्याला सोसावं लागणारं दुःख ही देवाकडून शिक्षा नाही असं का म्हणता येईल?
वचन: याक १:१३
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: आपल्या जीवनात इतकं दुःख का आहे?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?
दुःख कधी संपेल का? (T-३४ पत्रिका)
पुनर्भेट
प्रश्न: आपल्या जीवनात इतकं दुःख का आहे?
वचन: १यो ५:१९
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: आपल्याला जे सहन करावं लागतं त्याबद्दल देवाला कसं वाटतं?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?
जगावर खरंतर कोणाचं नियंत्रण आहे? (T-३३ पत्रिका)