वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मार्च पृ. २
  • ६-१२ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ६-१२ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मार्च पृ. २

६-१२ मार्च

१ इतिहास २३-२६

  • गीत १२६ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “मंदिरात उपासनेची उत्तम व्यवस्था”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १इत २५:७, ८—यहोवासाठी स्तुतिगीतं गाणं महत्त्वाचं आहे, हे या वचनांवरून कसं दिसून येतं? (टेहळणी बुरूज२२.०३ २२ ¶१०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १इत २३:२१-३२ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • स्मारकविधीच्या आमंत्रणाचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. स्मारकविधीचं आमंत्रण द्यायची मोहीम  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • स्मारकविधीचं आमंत्रण: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास ११)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज११ १०/१ १४-१५​—विषय: यहोवाचे लोक सुसंघटित का आहेत? (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १०१

  • “विपत्तीनंतर मदत कशी कराल?”: (१० मि.) चर्चा आणि व्हिडिओ.

  • शनिवार, ११ मार्चपासून स्मारकविधीच्या मोहिमेची सुरवात: (५ मि.) चर्चा. आमंत्रण पत्रिकेची थोडक्यात उजळणी करा. याचं वाटप करण्यासाठी, खास भाषणासाठी आणि स्मारकविधीसाठी मंडळीने काय योजना केली आहे ते सांगा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय १३ ¶७-१४; १३क

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत १८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा