३१ ऑक्टोबर-६ नोव्हेंबर
२ राजे ३-४
गीत १२ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“आपल्या मुलाला उचलून घे”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२रा ४:३८—“संदेष्ट्यांचे पुत्र” कोण असावेत? (इन्साइट-२ ६९७ ¶२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २रा ३:१-१२ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) संभाषणाच्या नमुन्याच्या विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे अभ्यास १७)
पुनर्भेट: (४ मि.) संभाषणाच्या नमुन्याच्या विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे अभ्यास २०)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१३ ८/१५ २८-२९—विषय: यहोवाची सेवा करताना आपण अलीशासारखंच नम्र कसं राहू शकतो? (शिकवणे अभ्यास १५)
ख्रिस्ती जीवन
“तो दिवस येईपर्यंत . . . ”: (१५ मि.) चर्चा. प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा . . . हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ८ ¶८-१५; ८क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ५ आणि प्रार्थना