वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मे पृ. १४
  • अबशालोमने गर्वामुळे बंड केलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अबशालोमने गर्वामुळे बंड केलं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • अम्नोनच्या स्वार्थी इच्छेमुळे वाईट परिणाम झाले
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • यहोवाच्या सेवेसाठी तुम्ही त्याग करत आहात का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • यहोवा न्यायप्रिय देव आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मे पृ. १४
अबशालोम आपल्या सेवकांसमोर आणि इतर इस्राएली लोकांसमोर त्याच्या पुढे झुकलेल्या एका माणसाशी गुडघ्यावर बसून बोलत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

अबशालोमने गर्वामुळे बंड केलं

अबशालोम लोकांची वाहवा मिळवायचा प्रयत्न करायचा (२शमु १५:१; इन्साइट-१ ८६०)

अबशालोमने लोकांची मनं जिंकली (२शमु १५:२-६; टेहळणी बुरूज१२ ७/१५ १३ ¶५)

अबशालोमने आपल्या वडिलांचं राज्यपद बळकावण्याचा प्रयत्न केला (२शमु १५:१०-१२; इन्साइट-१ १०८३-१०८४)

आपण महत्वाकांक्षा बाळगली नाही पाहिजे. याउलट, एखादी गोष्ट करण्यामागचा आपला हेतू काय आहे, हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. इतरांवर छाप पाडायचा प्रयत्न करण्याऐवजी आपण प्रामाणिकपणे इतरांच्या फायद्याचा विचार केला पाहिजे.—फिलि २:३, ४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा