वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मे पृ. १४
  • २७ जून-३ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २७ जून-३ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मे पृ. १४

२७ जून–३ जुलै

२ शमुवेल १५-१७

  • गीत ४३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “अबशालोमने गर्वामुळे बंड केलं”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २शमु १६:४—दावीदने तडकाफडकी घेतलेल्या निर्णयावरून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज१८.०८ ६ ¶११)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २शमु १७:१७-२९ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ७)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सहज आणि स्वाभाविकपणे बोला म्हणजे तुम्हाला अशा बऱ्‍याच भेटींनंतर घरमालकाला सावध राहा!  क्र. १ देता येईल. (शिकवणे  अभ्यास २)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०९ ५/१५ २७-२८—विषय: सेवाकार्यात इत्तयच्या आवेशाचं अनुकरण करा.—२शमु १५:१९-२२. (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३

  • मंडळीच्या गरजा: (५ मि.)

  • “प्रेम . . . गर्वाने फुगत नाही”: (१० मि.) चर्चा. प्रेम कसं वागतं हे लक्षात ठेवा—ते गर्वाने फुगत नाही  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय २ ¶१९-२७

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा