वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मार्च पृ. १४
  • तुम्ही विचार न करता तडकाफडकी निर्णय घेता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही विचार न करता तडकाफडकी निर्णय घेता का?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • रागाने भडकलेल्या दोन माणसांचा तिला सामना करावा लागला
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • एस्तेरसारखं चांगल्या प्रकारे बोलायला शिका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • प्रार्थनेत यहोवापुढे आपलं मन मोकळं करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • अबीगईल आणि दावीद
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मार्च पृ. १४
चित्रं: १. अबीगईल आणि तिचे दास-दासी खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन येतात तेव्हा दावीद त्याच्या सैनिकांना थांबवतो. २. अबीगईल दावीदला गुडगे टेकून विनंती करते.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तुम्ही विचार न करता तडकाफडकी निर्णय घेता का?

दावीदने नाबालकडे जी विनंती केली ती तो पूर्ण करू शकत होता. पण त्याने दावीदचा अपमान केला (१शमु २५:७-११; अनुकरण करा अध्या.९ ¶१०-१२)

दावीद विचार न करता नाबालच्या घराण्यातल्या लोकांना मारायला निघाला होता (१शमु २५:१३, २१, २२)

अबीगईलने दावीदला रक्‍तदोषी होण्यापासून रोखलं (१शमु २५:२५, २६, ३२, ३३; अनुकरण करा अध्या.९ ¶१८)

स्वतःला विचारा: ‘खरेदी करताना किंवा रागात आणि निराशेत असताना मी विचार न करता निर्णय घेतो का? की मी थोडा वेळ थांबून त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करतो?’—नीत १५:२८; २२:३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा