वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मार्च पृ. १४
  • २५ एप्रिल ते १ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २५ एप्रिल ते १ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मार्च पृ. १४

२५ एप्रिल–१ मे

१ शमुवेल २५-२६

  • गीत ३५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “तुम्ही विचार न करता तडकाफडकी निर्णय घेता का?”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १शमु २५:१८, १९—अबीगईलने आपल्या पतीच्या मस्तकपदाचा अनादर केला नाही, असं का म्हणता येईल? (अनुकरण करा अध्या. ९ ¶१६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १शमु २५:१-१३ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • “सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—यहोवासोबत जवळचं नातं जोडायला तुमच्या बायबल विद्यार्थ्याला मदत करा”: (१० मि.) चर्चा. यहोवासोबत जवळचं नातं जोडायला तुमच्या बायबल विद्यार्थ्याला मदत करा  हा व्हिडिओ दाखवा.

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या!  धडा ०४ मुद्दा ४ (शिकवणे  अभ्यास ९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४३

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) टेहळणी बुरूज१९.०३, अभ्यास लेख १३ परि. १-७

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा