वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मे पृ. १६
  • दारू पिण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दारू पिण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • मद्यार्कयुक्‍त पेयांविषयी तुम्ही ईश्‍वरी दृष्टिकोन बाळगता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मद्यपानाबद्दल बायबलमध्ये काय म्हटलंय?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • मद्यपानाविषयी माफक दृष्टिकोन बाळगा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • मद्य आणि देवाचा दृष्टिकोन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मे पृ. १६

ख्रिस्ती जीवन

दारू पिण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा

“दारू पिण्याआधी करा विचार” या ह़डिओतलं एक दृश्‍य. एका मुलाच्या हातात दारूचा ग्लास आहे आणि त्यातून मोठे विषदंत असलेला साप बाहेर येत आहे.

दारू पिण्याच्या बाबतीत आपण संयम बाळगला पाहिजे. (नीत २३:२०, २९-३५; १कर ६:९, १०) एका ख्रिस्ती व्यक्‍तीने दारूच सेवन करताना मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे. तसंच तिला दारूची सवय नसली पाहिजे आणि आपल्यामुळे इतर जण अडखळणार नाहीत याचीही तिने काळजी घेतली पाहिजे. (१कर १०:२३, २४; १ती ५:२३) आपण कोणालाही आणि खासकरून तरूण मुलांना, दारू पिण्याची जबरदस्ती करू नये.

दारू पिण्याआधी करा विचार  हे बोर्डवरचं कार्टून दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा:

  • दारू पिण्याबद्दल शासनाने घालून दिलेले नियम ख्रिश्‍चनांनी का पाळले पाहिजेत?—रोम १३:१-४

  • तुमच्यावर जर कोणी दारू पिण्याची जबरदस्ती केली, तर तुम्ही नाही का म्हटलं पाहिजे?—रोम ६:१६

  • दारूमुळे होणारे वाईट परिणाम तुम्ही कसे टाळू शकता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा