वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 ऑगस्ट पृ. ७
  • २४-३० ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २४-३० ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 ऑगस्ट पृ. ७

२४-३० ऑगस्ट

निर्गम १९-२०

  • गीत ११ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “दहा आज्ञांमधून आपण काय शिकू शकतो?”: (१० मि.)

    • निर्ग २०:३-७—यहोवाचा सन्मान करा आणि फक्‍त त्याचीच उपासना करा (टेहळणी बुरूज८९-E ११/१५ पृ. ६ परि. १)

    • निर्ग २०:८-११—यहोवाच्या उपासनेला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व द्या

    • निर्ग २०:१२-१७—इतरांचा सन्मान आणि आदर करा (टेहळणी बुरूज८९-E ११/१५ पृ. ६ परि. २-३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • निर्ग १९:५, ६—प्राचीन इस्राएलने “याजकराज्य” बनण्याची संधी का गमावली? (इन्साइट-२ पृ. ६८७ परि. १-२)

    • निर्ग २०:४, ५—यहोवा कशा प्रकारे “वडिलांच्या अन्यायाबद्दल” पुढच्या पिढ्यांना शिक्षा देतो? (टेहळणी बुरूज०४ ३/१५ पृ. २७ परि. १)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग १९:१-१९ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास १)

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास १५)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ६ परि. १७-१९ (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १३

  • मी जास्त स्वातंत्र्य कसं मिळवू शकतो?:  (६ मि.) चर्चा. बोर्डवरचं कार्टून दाखवा. मग श्रोत्यांमध्ये बसलेल्या तरुणांना विचारा: तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर भरवसा ठेवावा म्हणून तुम्ही काय करू शकता? तुमच्या हातून एखादी चूक झाली तर तुम्ही काय केलं पाहिजे? जास्त स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आईवडिलांना आदर देणं का महत्त्वाचं आहे?

  • आपल्या वृद्ध आईवडिलांचा आदर करा:  (९ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग श्रोत्यांना विचारा: आईवडिलांचं वय वाढत जातं तसतशा कोणत्या समस्या येऊ शकतात? आईवडिलांची कशी काळजी घ्यावी हे ठरवताना कुटुंबातल्या सदस्यांनी एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं का महत्त्वाचं आहे? आईवडिलांची काळजी घेताना मुलं त्यांना आदर कसा दाखवू शकतात?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या!  अध्या ७४-७६ भाग १२ ची प्रस्तावना

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा