वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जून पृ. ४
  • यहोवाला काय वाटेल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाला काय वाटेल?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही कशा प्रकारे व्यक्‍तिगत निर्णय घेता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • आपण चांगले निर्णय कसे घेऊ शकतो?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • देवाच्या तत्त्वांच्या मार्गदर्शनाने पावले टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • विश्‍वास दाखवा व सुज्ञपणे निर्णय घ्या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जून पृ. ४

ख्रिस्ती जीवन

यहोवाला काय वाटेल?

कोणताही लहान-मोठा निर्णय घेण्याआधी त्याबद्दल ‘यहोवाला काय वाटेल,’ असा प्रश्‍न आपण स्वतःला विचारतो का? यहोवाचे विचार आपण कधीच पूर्णपणे समजू शकत नाही, पण ‘प्रत्येक चांगल्या कामासाठी’ आपण सज्ज व्हावं म्हणून आवश्‍यक ती माहिती तो बायबलमधून पुरवतो. (२ती ३:१६, १७; रोम ११:३३, ३४) येशूने यहोवाची इच्छा समजून घेतली आणि तिला आपल्या जीवनात पहिलं स्थान दिलं. (योह ४:३४) आपणही येशूचं अनुकरण करून असे निर्णय घेण्याचा प्रयत्न करू या, ज्यामुळे यहोवाचं मन आनंदित होईल.—योह ८:२८, २९; इफि ५:१५-१७.

यहोवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहा  (लेवी १९:१८) हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • आपण आपल्या जीवनात बायबल तत्त्वं का लागू केली पाहिजेत?

  • संगीत निवडताना कोणती बायबल तत्त्वं आपल्याला मदत करतील?

  • पेहराव आणि केसांची स्टाईल निवडताना कोणती बायबल तत्त्वं आपल्याला मदत करतील?

  • जीवनातल्या आणखी कोणत्या क्षेत्रात आपण बायबल तत्त्वांचा वापर करणं गरजेचं आहे?

  • यहोवाची इच्छा समजून घेण्याची क्षमता आपण कशी वाढवू शकतो?

वेगवेगळ्या वंशाचे तरुण साक्षीदार आपल्या सांस्कृतिक वेशात फोटो काढण्यासाठी उभे आहेत

माझ्या निर्णयांवरून यहोवाशी असलेल्या माझ्या नातेसंबंधाबद्दल काय दिसून येतं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा