वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 एप्रिल पृ. ६
  • देव “सर्वांसाठी सर्वकाही” होईल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव “सर्वांसाठी सर्वकाही” होईल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा दिलेलं अभिवचन नेहमी पूर्ण करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • दिलेल्या वचनाला का जगले पाहिजे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • शांती—हजार वर्षांदरम्यान व त्यानंतरही!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • तुम्ही पवित्र असलं पाहिजे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 एप्रिल पृ. ६

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ करिंथकर १४-१६

देव “सर्वांसाठी सर्वकाही” होईल

१५:२४-२८

यहोवाला शेवटपर्यंत विश्‍वासू राहिलेल्या लोकांसाठी एक सुंदर भविष्य राखून ठेवण्यात आलं आहे. जेव्हा आपण आपल्या आशेबद्दल आनंदाने आणि उत्साहाने इतरांना सांगतो, तेव्हा ती आशा आपल्या अंतःकरणात आणखी खोलवर रुजते. म्हणूनच प्रेषित पौल ख्रिश्‍चनांना ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शेवटी होणाऱ्‍या घटनेबद्दल कल्पना करण्याचं प्रोत्साहन देत होता. कारण तेव्हा यहोवा “सर्वांसाठी सर्वकाही” होईल.

मोठ्या संकटादरम्यान देवदूत यहोवाच्या लोकांचं संरक्षण करताना; नंदनवनात यहोवाचे लोक; येशू आपला मुकुट काढून यहोवाच्या हाती राज्य सोपवताना

भविष्यात मिळणाऱ्‍या कोणत्या आशीर्वादांची तुम्हाला सर्वात जास्त उत्सुकता आहे आणि का?

देवाने दिलेली अभिवचनं नक्कीच पूर्ण होतील अशी खातरी तुम्ही कोणत्या गोष्टींमुळे बाळगू शकता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा