वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 फेब्रुवारी पृ. ४
  • “देव आपल्यावर असलेले त्याचे प्रेम दाखवून देतो”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “देव आपल्यावर असलेले त्याचे प्रेम दाखवून देतो”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • खंडणी बलिदान—पित्याकडून असलेलं एक “पूर्ण दान”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • खंडणी—देवाची सर्वात अमूल्य भेट
    बायबल नेमके काय शिकवते?
  • खंडणी—देवाची सर्वात मौल्यवान भेट
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल कदर दाखवत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 फेब्रुवारी पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | रोमकर ४-६

“देव आपल्यावर असलेले त्याचे प्रेम दाखवून देतो”

५:८, १८, २१

खंडणी ही यहोवाकडून मानवजातीला मिळालेली एक भेट आहे. ही भेट खूप महत्त्वाची आहे, कारण यामुळे यहोवाच्या नावाला लागलेला कलंक पुसून टाकला जाईल. तसंच, विश्‍वावर राज्य करण्याचा अधिकार यहोवालाच आहे आणि राज्य करण्याची त्याची पद्धतच योग्य आहे हे सिद्ध होईल. खंडणीमुळे आज आपल्याला यहोवाशी मैत्री करणं शक्य झालं आहे. आणि याच खंडणीमुळे देवाच्या आज्ञेत राहणाऱ्‍यांना अनंतकाळ जगण्याची आशाही मिळणार आहे.

खंडणीच्या भेटीसाठी आपल्या मनात कदर आहे हे कसं दाखवता येईल?

  • एक माणूस बाप्तिस्मा घेताना

    समर्पण आणि बाप्तिस्मा यांद्वारे खंडणीवर आपला विश्‍वास आहे आणि आपल्याला यहोवाची बाजू घ्यायची इच्छा आहे हे दिसून येईल

  • Two brothers preach the good news

    देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित करत राहण्याद्वारे आपण दाखवतो की सर्व प्रकारच्या लोकांसाठी असलेल्या यहोवाच्या प्रेमाचं आपण अनुकरण करत आहोत.​—मत्त २२:३९; योह ३:१६

खंडणीच्या भेटीबद्दल माझ्या मनात कदर असल्याचं मी आणखी कोणत्या मार्गांनी दाखवू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा