वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 फेब्रुवारी पृ. ४
  • ११-१७ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 फेब्रुवारी पृ. ४

११-१७ फेब्रुवारी

रोमकर ४-६

  • गीत २ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “देव आपल्यावर असलेले त्याचे प्रेम दाखवून देतो”: (१० मि.)

    • रोम ५:८, १२​—“आपण अजून पापी असतानाच” यहोवाने आपल्यावर प्रेम केलं (टेहळणी बुरूज११  ६/१५ पृ. १२ परि. ५)

    • रोम ५:१३, १४​—पाप आणि मृत्यूने एका राजासारखं राज्य केलं आहे (टेहळणी बुरूज११  ६/१५ पृ. १२ परि. ६)

    • रोम ५:१८, २१​—आपल्याला जीवन मिळावं म्हणून यहोवाने त्याच्या पुत्राला पाठवलं (टेहळणी बुरूज११  ६/१५ पृ. १३ परि. ९-१०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • रोम ६:३-५​—“ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा” घेणं आणि त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेणं यांचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०८  ६/१५ पृ. २९-३० परि. ७)

    • रोम ६:७​—पुनरुत्थान झालेल्या लोकांचा न्याय, त्यांनी मृत्यूआधी केलेल्या पापाच्या आधारावर का केला जाणार नाही? (टेहळणी बुरूज१४-E ६/१ पृ. ११ परि. १)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) रोम ४:१-१५ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ४)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा. आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा. मग शिकवण्याच्या साधनांमधल्या एखाद्या प्रकाशनाबद्दल सांगा. (शिकवणे  अभ्यास ९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५०

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. १२ परि. १-८, चौकट: “इकुन्या—फ्रुगियाचं शहर”

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा