वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 फेब्रुवारी पृ. २
  • तुमच्या विवेकाला प्रशिक्षण देत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या विवेकाला प्रशिक्षण देत राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • बायबल तत्त्वं वापरून आपला विवेक प्रशिक्षित करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • तुम्हाला चांगला विवेक कसा बाळगता येईल?
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • देवाच्या नियमांना व तत्त्वांना तुमच्या विवेकाला प्रशिक्षित करू द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • तुमच्याजवळ मांसमय हृदय आहे का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 फेब्रुवारी पृ. २

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | रोमकर १-३

तुमच्या विवेकाला प्रशिक्षण देत राहा

वैयक्‍तिक बायबल अभ्यासादरम्यान एक बांधव मनन करताना

२:१४, १५

आपण जर खाली दिलेल्या गोष्टी केल्या तर आपला विवेक आपल्याला मदत करेल:

  1. १. विवेकाला बायबल तत्त्वांनुसार प्रशिक्षण द्या

  2. २. जेव्हा तुमचा विवेक तुम्हाला या तत्त्वांची आठवण करून देईल तेव्हा त्याकडे लक्ष द्या

  3. ३. वाईट गोष्टी करण्याच्या आपल्या प्रवृत्तीवर मात करता यावी म्हणून पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा.​—रोम ९:१

खाली दिलेल्या गोष्टींच्या बाबतीत कोणती बायबल तत्त्वं मला लक्षात घेता येतील?

  • एक जोडपं मद्याचं सेवन करण्यास नकार देताना

    मद्याचं सेवन करायचं की नाही हे ठरवताना

  • एक तरुण बहीण स्वतःसाठी स्कर्ट निवडताना

    पेहराव आणि केशरचना निवडताना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा