वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 फेब्रुवारी पृ. २
  • ४-१० फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ४-१० फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 फेब्रुवारी पृ. २

४-१० फेब्रुवारी

रोमकर १-३

  • गीत ११ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “तुमच्या विवेकाला प्रशिक्षण देत राहा”: (१० मि.)

    • [रोमकर पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

    • रोम २:१४, १५​—प्रत्येक व्यक्‍तीला विवेक असतो (देवाचे प्रेम  अध्या. २ परि. ६)

    • रोम २:१५​—आपल्या विवेकाने आपलं योग्य रीतीने मार्गदर्शन करावं म्हणून त्याला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे (देवाचे प्रेम  अध्या. २ परि. ८-९)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • रोम ३:४​—आपण देवाला कसं खरं ठरवू शकतो? (टेहळणी बुरूज०८  ६/१५ पृ. ३० परि. ५)

    • रोम ३:२४, २५​—ख्रिस्त येशूने दिलेल्या खंडणीमुळे पूर्वी झालेल्या पापांची क्षमा कशा प्रकारे मिळू शकणार होती? (टेहळणी बुरूज०८  ६/१५ पृ. २९ परि. ६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) रोम १:१-१७ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. रोजच्या बोलण्याची शैली  हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे  माहितीपत्रकातल्या अभ्यास २ वर चर्चा करा.

  • भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज०६-E ६/१ पृ. १२-१३​—विषय: स्वतःच्या आणि इतरांच्या मर्यादांबद्दल वाजवी दृष्टिकोन बाळगा. (शिकवणे  अभ्यास ७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १५

  • “तुम्हाला देवाचे अदृश्‍य गुण पाहता येतात का?”: (१५ मि.) चर्चा. अप्रतिम सृष्टी देवाचे गुण प्रकट करते​—प्रकाशकिरणं आणि रंग  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ११ परि. १३-१९

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा