वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जानेवारी पृ. ५
  • क्विबेकमध्ये आपल्या कार्याला मिळालेली कायदेशीर मान्यता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्विबेकमध्ये आपल्या कार्याला मिळालेली कायदेशीर मान्यता
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • “युद्ध आपलं नाही, देवाचं आहे”
    सावध राहा!—२०००
  • चांगल्या उदाहरणांवरून शिकल्यामुळे मला बरेच आशीर्वाद मिळाले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • यहोवा माझे आश्रयस्थान आणि बळ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवा मला माझ्या तरुणपणापासून शिकवत आला आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जानेवारी पृ. ५

ख्रिस्ती जीवन

क्विबेकमध्ये आपल्या कार्याला मिळालेली कायदेशीर मान्यता

कैसर, एक रोमी सैनिक आणि पौल

जेव्हा पौलची सेवाकार्यामुळे चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने कैसराकडे न्याय मागितला. अशा प्रकारे एक रोमी नागरिक म्हणून त्याच्याकडे असलेल्या हक्काचा वापर करून, त्याने आपल्यासाठी एक उदाहरण मांडलं आहे. क्विबेकमध्ये असणाऱ्‍या आपल्या बांधवांनी आनंदाच्या संदेशाचं समर्थन करण्यासाठी कायदेशीर तरतुदींचा वापर केला. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी क्विबेकमध्ये आपल्या कार्याला मिळालेली कायदेशीर मान्यता  असं शीर्षक असणारा व्हिडिओ पाहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुढील प्रश्‍नांची उत्तरं द्या:

१९४० च्या दरम्यान क्विबेक इथे असणारे यहोवाचे साक्षीदार; ती खास पत्रिका; बंदीच्या काळात एक बांधव सेवाकार्यादरम्यान भाषण देत असताना; बंधू ॲमी बुशे
  • क्विबेकमधल्या आपल्या बांधवांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं?

  • त्यांनी कोणत्या एका खास पत्रिकेचं वितरण केलं, आणि त्याचा काय परिणाम झाला?

  • बंधू ॲमी बुशे यांच्या बाबतीत काय झालं?

  • बंधू बुशे यांच्या न्यायालयीन प्रकरणात कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिला?

  • बांधवांनी कोणत्या एका दुर्मिळ कायदेशीर तरतुदीचा वापर केला, आणि याचा काय परिणाम झाला?

  • एका पाळकाच्या सांगण्यावरून पोलिसांनी जेव्हा एक ख्रिस्ती सभा मध्येच बंद पाडली तेव्हा काय झालं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा