वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जानेवारी पृ. ६
  • २८ जानेवारी–३ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २८ जानेवारी–३ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जानेवारी पृ. ६

२८ जानेवारी–३ फेब्रुवारी

प्रेषितांची कार्ये २७-२८

  • गीत ५१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “पौल जहाजाने रोमला जातो”: (१० मि.)

    • प्रेका २७:२३, २४​—एका देवदूताने पौलला सांगितलं की त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्‍या सर्वांचा जीव वादळातून वाचेल (साक्ष द्या  अध्या. २६ परि. १५)

    • प्रेका २८:१, २​—मिलिता बेटाजवळ पौलचं जहाज फुटतं (साक्ष द्या  अध्या. २६ परि. १८-२१)

    • प्रेका २८:१६, १७​—पौल रोमला सुखरूप पोचतो (साक्ष द्या  अध्या. २७ परि. १०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रेका २७:९​—‘प्रायश्‍चित्ताच्या दिवसाचा उपास’ म्हणजे काय? (“प्रायश्‍चित्ताच्या दिवसाचा उपास” अभ्यासासाठी माहिती-प्रेका २७:९, nwtsty )

    • प्रेका २८:११​—जहाजाच्या समोरच्या बाजूबद्दल असलेल्या माहितीत कोणती गोष्ट उल्लेखनीय आहे? (“झ्यूसच्या पुत्रांचे” अभ्यासासाठी माहिती-प्रेका २८:११, nwtsty )

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका २७:१-१२ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास २)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम  अध्या. १२ परि. १६-१७ (शिकवणे  अभ्यास ३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४२

  • “पौलने देवाचे उपकार मानले आणि त्याला धीर मिळाला”: (१५ मि.) चर्चा. लोखंडाने लोखंडाला धार लागते​—भाग  हा व्हिडिओ दाखवा. सगळ्यांना हा पूर्ण व्हिडिओ बघण्याचं प्रोत्साहन द्या.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ११ परि. ५-१२, चौकट: “यहुद्यांच्या सभास्थानांत”

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ११ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा