वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जुलै पृ. ८
  • तटस्थ राहणं इतकं महत्त्वाचं का आहे? (मीख ४:२)

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तटस्थ राहणं इतकं महत्त्वाचं का आहे? (मीख ४:२)
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • निष्पक्ष राहणं म्हणजे काय?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • विभाजित जगात आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • ‘ते जगाचे नाहीत’
    उपासनेतील ऐक्य
  • यहोवाचे साक्षीदार राजकीय गोष्टींमध्ये तटस्थ का राहतात?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जुलै पृ. ८
राज्य सभागृहात वेगवेगळ्या जातीचे साक्षीदार एकमेकांना अभिवादन करताना

ख्रिस्ती जीवन

तटस्थ राहणं इतकं महत्त्वाचं का आहे? (मीख ४:२)

चांगल्या शोमरोन्याचा दाखला आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला मदत करतो, की यहोवा भेदभाव करत नाही आणि आपण ‘सगळ्यांचं’ भलं करावं अशी त्याची इच्छा आहे. समाजात वेगळं स्थान असणाऱ्‍या, वेगळ्या जातीच्या, कुळाच्या, राष्ट्राच्या किंवा धर्माच्या लोकांचाही यात समावेश होतो.—गल ६:१०; प्रेका १०:३४.

तटस्थ राहणं इतकं महत्त्वाचं का आहे? (मीख ४:२), हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • आपल्या काळात देवाच्या लोकांसोबत घडत असलेल्या गोष्टींचं वर्णन मीखा ४:२ मध्ये केलं आहे असं आपण का म्हणू शकतो?

  • तटस्थ राहणं म्हणजे काय आणि हे इतकं महत्त्वाचं का आहे?

  • राजनैतिक व्यवस्था आपल्या विचारांवर आणि कार्यांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहे हे प्रकटीकरण १३:१६, १७ या वचनांवरून कसं दिसून येतं?

बातमी वाचक; फुटबॉल खेळ; नेता

कोणत्या तीन गोष्टींमुळे आपल्याला तटस्थ राहणं कठीण जाऊ शकतं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा