वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जुलै पृ. ४
  • चांगल्या शोमरोन्याचा दाखला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चांगल्या शोमरोन्याचा दाखला
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • शोमरोनी स्वतःला एक चांगला शेजारी शाबीत करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • हरवलेल्या मुलाचा दाखला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • तुम्ही “जागृत” राहाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • दक्ष आणि कष्टाळू असा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जुलै पृ. ४
शोमरोनी जखमी झालेल्या यहुदी प्रवाशाला मलमपट्टी करतो

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लूक १०-११

चांगल्या शोमरोन्याचा दाखला

१०:२५-३७

‘माझा शेजारी नेमका कोण आहे?’ या प्रश्‍नाचं उत्तर देण्यासाठी येशूने चांगल्या शोमरोन्याचा दाखला दिला. (लूक १०:२५-२९) येशूला माहीत होतं की ख्रिस्ती मंडळी ही “सर्व प्रकारच्या” लोकांनी मिळून बनणार होती आणि यात शोमरोनी व विदेशीही असणार होते. (योह १२:३२) या दाखल्यातून शिष्य शिकले की त्यांनी इतरांवर, तसंच त्यांच्यापेक्षा खूप वेगळे असणाऱ्‍यांवरही प्रेम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

वेगवेगळ्या देशातले बांधव एकत्र मिळून सहलीचा आनंद घेतात

स्वतःला विचारा:

  • ‘वेगवेगळ्या संस्कृतीच्या बंधुभगिनींबद्दल मला काय वाटतं?’

  • ‘मी जास्तकरून अशाच लोकांबरोबर वेळ घालवतो का, ज्यांच्या आवडी-निवडी, सवयी व इतर गोष्टी माझ्यासारख्याच आहेत?’

  • ‘वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या बंधुभगिनींना चांगल्या प्रकारे ओळखण्याद्वारे मी माझं मन मोठं करू शकतो का?’ (२कर ६:१३)

मी कोणाला . . .

  • माझ्यासोबत प्रचाराला बोलवू शकतो?

  • माझ्या घरी जेवायला बोलवू शकतो?

  • पुढच्या कौटुंबिक उपासनेसाठी बोलवू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा