देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मार्क ५-६
येशूकडे मृत प्रियजनांचं पुनरुत्थान करण्याची शक्ती आहे
आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे आपल्याला खूप दुःख होतं. पण त्याचा हा अर्थ होत नाही की आपला पुनरुत्थानावर विश्वास नाही (उत्प २३:२)
बायबलमधल्या पुनरुत्थानाच्या अहवालांवर मनन केल्यामुळे भविष्यात होणाऱ्या पुनरुत्थानावर आपला भरवसा दृढ होतो
पुनरुत्थान झालेल्यांपैकी तुम्हाला कोणाला भेटायला आवडेल?
तुमच्या प्रिय व्यक्तीचं पुनरुत्थान होईल तेव्हा तुम्ही तिचं कसं स्वागत कराल?