वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 एप्रिल पृ. ६
  • ३० एप्रिल–६ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३० एप्रिल–६ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 एप्रिल पृ. ६

३० एप्रिल–६ मे

मार्क ५-६

  • गीत १२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “येशूकडे मृत प्रियजनांचं पुनरुत्थान करण्याची शक्‍ती आहे”: (१० मि.)

    • मार्क ५:३८—आपल्या प्रियजनाच्या मृत्यूमुळे आपल्याला दुःख होतं

    • मार्क ५:३९-४१—जे मरण पावले आहेत त्यांना उठवण्याची शक्‍ती येशूकडे आहे (“मेली नाही, तर झोपली आहे” अभ्यासासाठी माहिती-मार्क ५:३९, nwtsty)

    • मार्क ५:४२—भविष्यात होणाऱ्‍या पुनरुत्थानामुळे आपल्या “आनंदाला सीमा” राहणार नाही (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ४७ परि. ६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मार्क ५:१९, २०—या विशिष्ट प्रसंगी येशूने वेगळी सूचना का दिली असावी? (“त्यांना सांग” अभ्यासासाठी माहिती-मार्क ५:१९, nwtsty)

    • मार्क ६:११—“आपल्या पायांची धूळ झटकून टाका” याचा काय अर्थ होतो? (“आपल्या पायांची धूळ झटकून टाका” अभ्यासासाठी माहिती-मार्क ६:११, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क ६:१-१३

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला jw.org वेबसाईट दाखवा.

  • तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी एखादं वचन आणि पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न निवडा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ३ परि. २३-२४—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहोचायचं ते दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत २४

  • “शिकवण्याच्या आपल्या मुख्य साधनांचा कुशलपणे वापर करा”: (५ मि.) चर्चा.

  • यहोवाच्या संघटनेत सांत्वन मिळतं: (१० मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. त्यानंतर पुढील प्रश्‍न विचारा: पेरा कुटुंबाला कोणकोणत्या परीक्षांना सामोरं जावं लागलं? त्यांना धीर धरायला कशामुळे मदत मिळाली? परीक्षांचा सामना करत असताना आपण आध्यात्मिक नित्यक्रम का चालू ठेवला पाहिजे?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १५ परि. १-९

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा