वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जून पृ. ८
  • द किंग्डम—१०० इयर्स ॲण्ड काऊंटिंग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • द किंग्डम—१०० इयर्स ॲण्ड काऊंटिंग
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • “तुझं राज्य येवो”—लाखो लोक दररोज करतात अशी प्रार्थना
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • देवाचं राज्य काय आहे?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • देवाच्या राज्याच्या नागरिकांना शोभेल असे आचरण ठेवा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • देवाचं राज्य आपल्या हृदयात आहे का?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जून पृ. ८

ख्रिस्ती जीवन

द किंग्डम—१०० इयर्स ॲण्ड काऊंटिंग

साऊंड कार, एका भाषणाची जाहीरात करण्यासाठी यहोवाचे साक्षीदार प्लाकार्ड्‌सचा उपयोग करत आहेत, गिलियड क्लासचे चित्र आणि एका मोठ्या अधिवेशनातील श्रोते

देवाच्या राज्याची प्रजा बनू इच्छिणाऱ्‍या सर्वांनी, राज्याबद्दलची आणि हे राज्य कायकाय साध्य करणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती घेतली पाहिजे. का घेतली पाहिजे? कारण यामुळे, देवाच्या राज्याचे शासन सुरू झाले आहे हा त्यांचा भरवसा वाढेल. इतकंच नव्हे तर ते इतरांना राज्याबद्दलची आनंदाची बातमी सांगण्यास प्रवृत्तही होतील. (स्तो ४५:१; ४९:३) द किंग्डम—१०० इयर्स ॲण्ड काउंटिंग हा व्हिडिओ पाहताना पुढील प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा:

  1. ज्यांनी-ज्यांनी “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन” पाहिलं त्या सर्वांना त्याचा फायदा कसा झाला?

  2. सुवार्तेची घोषणा करण्यासाठी रेडिओचा उपयोग कशा प्रकारे करण्यात आला?

  3. सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी आणखी कोणकोणत्या पद्धतींचा उपयोग करण्यात आला आणि याचा परिणाम काय झाला?

  4. सेवेसाठी मिळणाऱ्‍या प्रशिक्षणात सुधारणा कशा होत गेल्या?

  5. गिलियड प्रशालेच्या विद्यार्थ्यांना कोणतं प्रशिक्षण देण्यात आलं जे व्यावहारिक ठरलं?

  6. अधिवेशनांद्वारे देवाच्या लोकांना प्रशिक्षण कसं मिळालं?

  7. देवाच्या राज्याचं शासन सुरू झालं आहे हे तुम्ही खातरीनं कसं सांगू शकता?

  8. तुम्ही देवाच्या राज्याच्या बाजूनं उभं आहात हे तुम्ही कसं दाखवू शकता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा