नमुना सादरीकरण
टेहळणी जानेवारी ते मार्च
“प्रत्येकाचं देवाबद्दलचं मत वेगळं असतं. देव भावना नसलेली एक शक्ती आहे असं बहुतेक लोक म्हणतात. तर काही लोक म्हणतात, की तो एका मित्रासारखा आहे आणि त्याला आपली काळजी आहे. तुम्हाला काय वाटतं? [उत्तरासाठी थांबा.] आपण देवासोबत मैत्री कशी करू शकतो त्याबद्दल एक वचन वाचून दाखवलं तर चालेल का? [घरमालकानं होकार दिला तर याकोब ४:८क वाचा.] देवासोबत आपण मैत्री कशी जोडू शकतो त्याबद्दल या नियतकालिकात तीन गोष्टी सांगितल्या आहेत.”