वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१४ पृ. ८
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१४
आमची राज्य सेवा—२०१४
km १२/१४ पृ. ८

घोषणा

◼ साहित्य सादरता डिसेंबर: बायबल नेमके काय शिकवते? किंवा दुःख कधी संपेल का? ही पत्रिका. जानेवारी आणि फेब्रुवारी: देवाकडून आनंदाची बातमी! किंवा खालीलपैकी कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक: समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? किंवा जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? मार्च आणि एप्रिल: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके.

◼ सन २०१६ चा स्मारक विधी बुधवार, २३ मार्च, २०१६ रोजी असेल.

◼ १ जानेवारी २०१५ पासून, दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याविषयी असलेली योजना थांबवण्यात येत आहे. त्याऐवजी, इतर शनिवार प्रमाणेच नियतकालिके दिली जाऊ शकतात. नियतकालिके किंवा बायबल अभ्यासाच्या इतर साहित्यांचा उपयोग करून महिन्यादरम्यान कधीही बायबल अभ्यास सुरू करता येईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा