वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/११ पृ. २
  • आकर्षक नियतकालिके

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आकर्षक नियतकालिके
  • आमची राज्य सेवा—२०११
  • मिळती जुळती माहिती
  • टेहळणी बुरूजचे नवे रूप!
    आमची राज्य सेवा—२००७
  • टेहळणी बुरूज याची नवीन अभ्यास आवृत्ती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • द वॉचटावर व अवेक!—सत्याची समयोचित नियतकालिके
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • तुमच्या सेवेत नियतकालिके सादर करा
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०११
km ७/११ पृ. २

आकर्षक नियतकालिके

१. विश्‍वासू आणि बुद्धिमान दास पौलाचे अनुकरण कसे करत आहे?

१ प्रेषित पौल जसा “सर्व” लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करत असे त्याच प्रकारे, विश्‍वासू व बुद्धिमान दास, आपल्या नियतकालिकांद्वारे वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या व धार्मिक विश्‍वास बाळगणाऱ्‍या लोकांना सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करतो. (१ करिंथ. ९:२२, २३) टेहळणी बुरूजचा चांगल्याप्रकारे उपयोग करता यावा म्हणून आपण ते कोणासाठी लिहिण्यात आलेले आहे ते समजून घेतले पाहिजे.

२. टेहळणी बुरूजची प्रत्येक आवृत्ती प्रकाशित करण्यामागचे उद्दिष्ट काय आहे?

२ टेहळणी बुरूज: सार्वजनिक जनतेसाठी असणारे नियतकालिक जे वाचतात त्यांना देवाप्रती आणि वचनांप्रती आदर असतो. त्यांना बायबलचे ज्ञान असते पण त्याच्या शिकवणी त्यांना अचूकपणे समजत नाहीत. ते पौलाने उद्देशिलेल्या “देवाचे भय” असणाऱ्‍या लोकांप्रमाणे आहेत. (प्रे. कृत्ये १३:१४-१६) टेहळणी बुरूजची अभ्यास आवृत्ती खासकरून यहोवाच्या साक्षीदारांसाठी आहे. पौलाला त्याची पत्रे वाचणारे बायबलशी सुपरिचित आहेत आणि त्यांना सत्याचे अचूक ज्ञान आहे याची पुरेपूर खात्री होती. (१ करिंथ. १:१, २) त्याच प्रकारे अभ्यास आवृत्ती ही, सभेला उपस्थित असणाऱ्‍यांसाठी आणि साक्षीदार वापरत असलेल्या शब्दांशी व त्यांच्या शिकवणींशी परिचित असलेल्यांकरता लिहिली जाते.

३. आपण क्षेत्र सेवेत देत असलेल्या नियतकालिकांशी सुपरिचित का असले पाहिजे?

३ प्रत्येक अंकाशी परिचित होण्याचे ध्येय ठेवा. तेव्हाच तुम्ही जे कोणी तुम्हाला भेटतील त्यांना या अंकातील अपीलकारक वाटणाऱ्‍या माहितीचा उपयोग करून त्यांच्याशी बोलण्यास तयार असाल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा