वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०९ पृ. १
  • फेब्रुवारी ९ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फेब्रुवारी ९ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • फेब्रुवारी ९ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km २/०९ पृ. १

फेब्रुवारी ९ च्या सप्ताहाचा आराखडा

फेब्रुवारी ९ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २० (९३)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my-MR भाग ४, कथा ५६

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: उत्पत्ति २५-२८

क्र. १: उत्पत्ति २५:१-१८

क्र. २: सोबत्यात काय पाहावे (fy-MR पृ. १८-२२ परि. ११-१५)

क्र. ३: मुलांना आपल्या आईवडिलांकडून काय हवंय? (g०४-MR ४/८ पृ. ३-११)

❑ सेवा सभा:

गीत २२ (१३०)

५ मि.: घोषणा.

१२ मि.: “स्मारक विधीची जाहीरात करणारी खास मोहीम!” प्रश्‍नोत्तराने चर्चा. उपस्थित असलेल्या सर्वांना एकेक आमंत्रण पत्रिका द्या व त्यातील माहितीची चर्चा करा. ही आमंत्रण पत्रिका कशी देता येईल त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

१८ मि.: “तुम्ही बदल करण्यास व जुळवून घेण्यास तयार आहात का?” श्रोत्यांबरोबर चर्चा. हा लेख तुमच्या स्थानिक परिस्थितीला कसा लागू होऊ शकतो ते सांगा.

गीत ६ (४५)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा