वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०८ पृ. ८
  • नियतकालिक कसे सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिक कसे सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km ७/०८ पृ. ८

नियतकालिक कसे सादर कराल

टेहळणी बुरूज जुलै-सप्टें.

“आपल्या दिवसांत नैसर्गिक संकटांचे प्रमाण इतके वाढले आहे, की या संकटांमागे कुठली अलौकिक शक्‍ती तर नाही ना, असा अनेकांना प्रश्‍न पडतो. याबाबतीत तुमचे काय मत आहे? [उत्तरासाठी थांबा. घरमालकाची अधिक बोलण्याची इच्छा असेल तर चर्चा पुढे चालू ठेवा.] मनुष्याच्या निर्माणकर्त्याविषयी एका प्राचीन ग्रंथात काय म्हटले आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवलं तर चालेल का? [घरमालकाने होकार दिला तर १ योहान ४:८ वाचा.] नैसर्गिक संकटांमुळे लोकांना ज्या हालअपेष्टा भोगाव्या लागतात त्यास देव जबाबदार का नाही, हे या लेखात समजावून सांगण्यात आले आहे.” पृष्ठ ३१ वरील लेख दाखवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा