वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९३ पृ. ३
  • ईश्‍वरशासित वृत्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित वृत्त
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९८
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९३
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९२
  • “ज्योती वाहक” प्रांतिय अधिवेशनातील समृद्ध आशीर्वाद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km ६/९३ पृ. ३

ईश्‍वरशासित वृत्त

अल्बेनिया: डिसेंबर १९९१ पासून डिसेंबर १९९२ पर्यंत, प्रचारकांची संख्या २४ पासून १०७ पर्यंत वाढली. आणि त्याच दरम्यान पवित्र शास्त्र अभ्यासांची संख्या ४ पासून २२१ पर्यंत वाढली.

सेंट्रल ॲफ्रिकन प्रजासत्ताक: जानेवारी २०, १९९३, रोजी यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व कार्यांच्या पुन:आरंभ करण्यासाठी अनुमती दिल्याचा हुकूमनामा सरकारने प्रकाशित केला. तेथील बांधव त्यांची राज्य सभागृहे आता वापरू शकतात व “ज्योती वाहक” प्रांतिय अधिवेशन उघडपणे भरवू शकले यासाठी अतिशय आनंदित आहेत. तेथे झालेल्या सहा अधिवेशनांमध्ये ४,७३९ जण उपस्थित होते, व १२१ जणांचा बाप्तिस्मा झाला.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा