क्षेत्र कार्यासाठी सभा
मार्च ५-११
पवित्र शास्त्रासहित साक्षीकार्य
१. पवित्र शास्त्र का वापरावे?
२. घरमालकास त्याचे पवित्र शास्त्र उपयोगात आणण्यास कसे उत्तेजन द्याल?
३. पवित्र शास्त्राची कोणती वैशिष्ट्ये तुम्ही वापरता?
मार्च १२-१८
अनौपचारिक साक्षीकार्य
१. हे कार्य का महत्त्वाचे आहे?
२. ते कोठे करता येऊ शकते?
३. कोणती दक्षता बाळगून असावे?
मार्च १९-२५
आम्ही अशांना कसे कुशलतेने उत्तर द्यावे, जे म्हणतात—
१. “मी फार कामात आहे”?
२. “मला यात रस नाही”?
३. “आम्हाला आमचा स्वतःचा धर्म आहे”?
मार्च २६-एप्रिल १
पालक आपल्या मुलांचे कसे साहाय्य करू शकतात—
१. मासिक कार्याची तयारी करताना?
२. एखाद्या वचनाचा शास्त्रवचनीय विचार घरमालकास समजाविताना?
३. क्षेत्रसेवेत योग्य वागणूक राखण्यात?