वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९० पृ. ४
  • राज्य सभागृहाची ओळख

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • राज्य सभागृहाची ओळख
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • राज्य सभागृहाबद्दल आदर दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • मे सेवा अहवाल
    आमची राज्य सेवा—१९९७
  • आपण आपले उपासनेचे ठिकाण सुस्थितीत ठेवू या
    आमची राज्य सेवा—२००३
आमची राज्य सेवा—१९९०
km २/९० पृ. ४

राज्य सभागृहाची ओळख

१ प्रत्येक राज्यसभागृह, “किंग्डम हॉल ऑफ जेहोवाज विटनेसेस” (किंवा, “यहोवाच्या साक्षीदारांचे राज्य सभागृह”) या सुवाच्च अक्षरातील नामफलकाने स्पष्ट ओळख दिलेला असावा. हा नामफलक चांगल्या निवडीचा व नेहमी स्वच्छ ठेवलेला असावा.

२ जेथे एकाच राज्य सभागृहात वेगवेगळ्या भाषेच्या मंडळ्या आपापल्या सभा चालवितात तेथे सर्वसाधारणपणे प्रत्येक भाषेचा नामफलक लावलेला असावा. यामुळे त्या त्या भाषेच्या लोकांना आमच्या भक्‍तीस्थानाची ओळख होणे सोपे होईल. वडीलांच्या वर्गाने, राज्य सभागृहात, ज्या ज्या भाषांच्या मंडळ्या आपल्या सभा घेत असतील, त्या त्यांचा योग्य तो राज्यसभागृह नामफलक लावून आहेत का या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे.—फिलिप्पै २:४.

३ याशिवाय जेथे शक्य आहे तेथे सभांचे दिवस व वेळा दर्शविणारा सुवाच्च अक्षरातील फलक लावावा व तो नेहमी व्यवस्थित व स्वच्छ ठेवावा. राज्य सभागृह जर एकापेक्षा अधिक भाषेच्या गटाकरवी वापरले जात आहे तर प्रत्येक भाषेच्या गटांच्या सभा कार्यक्रमाचा उल्लेख असणारा एक संयुक्‍त नामफलक तेथे असावा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा