‘आनंदाच्या संदेशाला शोभेल अशा प्रकारे वागत राहू या’
सकाळ
९:४० संगीत
९:५० गीत क्र. ३५ आणि प्रार्थना
१०:०० आनंदाचा संदेश तुमच्यात कोणता बदल घडवून आणत आहे?
१०:१५ परिचर्चा: आनंदाच्या संदेशाचा त्यांच्या जीवनावर कसा प्रभाव पडला?
• स्तेफन
• फिलिप्प
• अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला
• तीत
११:०५ गीत क्र. ७६ आणि घोषणा
११:१५ “देवाच्या भक्तीची कार्यं” करत राहा
११:३५ बाप्तिस्म्याचं भाषण: “ख्रिस्ताबद्दल असलेल्या आनंदाच्या संदेशानुसार” वागत राहा
१२:०५ गीत क्र. ३७
दुपार
१:२० संगीत
१:३० गीत क्र. ५६ आणि प्रार्थना
१:३५ बायबलवर आधारित जाहीर भाषण: तुमचा विश्वास कोणत्या गोष्टींवर आधारलेला आहे?
२:०५ टेहळणी बुरूज अभ्यास
२:३५ गीत क्र. २४ आणि घोषणा
२:४५ परिचर्चा: “आम्ही देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस करतो . . . ”
• धीर धरून
• दयाळूपणे वागून
• प्रामाणिकपणे वागून
३:३० यहोवा तुम्हाला कशा प्रकारे प्रशिक्षण देतोय?
४:०० गीत क्र. २९ आणि प्रार्थना