आपल्या घरातला आनंद कसा वाढवता येईल?
“तुमच्यापैकी प्रत्येक जण जसं स्वतःवर प्रेम करतो, तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं. त्याच प्रकारे, पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर करावा.”—इफिसकर ५:३३.
पवित्र शास्त्र सुंदर सल्ला देतं की
पती-पत्नीने एकमेकांना विश्वासू राहिलं पाहिजे.—मत्तय १९:४-६.
जी मुलं आईवडिलांचा आदर करतात आणि त्यांचं ऐकतात त्यांचं पुढे भलंच होतं.—इफिसकर ६:१-३.
जास्त माहितीसाठी jw.org/mr पाहा.
© 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania