काळजी करणारा एक देव आहे का?
‘संकटाच्या वेळी साहाय्य करण्यासाठी देव नेहमी तयार असतो.’—स्तोत्र ४६:१.
तुम्हाला माहीत होतं का?
देव अस्तित्वात आहे; त्याला एक नाव आहे.—स्तोत्र ८३:१८.
देव आपलं मार्गदर्शन करतो.—२ तीमथ्य ३:१६, १७.
देवाला आपल्याला मदत करायची इच्छा आहे.—स्तोत्र १४५:१८, १९.
जास्त माहितीसाठी jw.org/mr पाहा.
© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania