वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • CO-pgm22 पृ. ४-५
  • शनिवार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शनिवार
  • २०२२ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • मिळती जुळती माहिती
  • रविवार
    २०२२ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०२२ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०२४ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शनिवार
    २०२१ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
२०२२ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
CO-pgm22 पृ. ४-५
निळ्या आणि हिरव्या आकृत्या.

शनिवार

तुम्ही “निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत असल्याचं दिसावं म्हणून होईल तितका प्रयत्न करा”​—२ पेत्र ३:१४

सकाळ

  • ९:२० संगीत व्हिडिओ

  • ९:३० गीत क्र. ४७ आणि प्रार्थना

  • ९:४० परिचर्चा: “शांती देणारा आनंदाचा संदेश” सांगायला नेहमी तयार असा

    • • आवेश टिकवून ठेवा (रोमकर १:१४, १५)

    • • चांगली तयारी करा (२ तीमथ्य २:१५)

    • • संभाषण सुरू करण्यासाठी पुढाकार घ्या (योहा. ४:६, ७, ९, २५, २६)

    • • आवड दाखवणाऱ्‍यांना पुन्हा भेटा (१ करिंथकर ३:६)

    • • विद्यार्थ्यांना आध्यात्मिक रितीने प्रौढ बनायला मदत करा (इब्री लोकांना ६:१)

  • १०:४० तरुणांनो​—शांतीकडे नेणारा मार्ग निवडा! (मत्तय ६:३३; लूक ७:३५; याकोब १:४)

  • ११:०० गीत क्र. ११ आणि घोषणा

  • ११:१० व्हिडिओ: आपले भाऊबहीण शांतीने कसे राहत आहेत?

    • • विरोध होत असतानाही

    • • आजारी असतानाही

    • • आर्थिक अडचणी असतानाही

    • • नैसर्गिक विपत्तींचा सामना करतानाही

  • ११:४५ बाप्तिस्मा: ‘शांतीच्या मार्गावर’ चालत राहा (लूक १:७९; २ करिंथकर ४:१६-१८; १३:११)

  • १२:१५ गीत क्र. ३२ आणि मध्यांतर

दुपार

  • १:३५ संगीत व्हिडिओ

  • १:४५ गीत क्र. ३४

  • १:५० परिचर्चा: शांती भंग करणाऱ्‍या गोष्टी आपल्यामधून ‘काढून टाका’

    • • बढाई मारणं (इफिसकर ४:२२; १ करिंथकर ४:७)

    • • ईर्ष्या (फिलिप्पैकर २:३, ४)

    • • अप्रामाणिकपणा (इफिसकर ४:२५)

    • • चहाड्या (नीतिवचनं १५:२८)

    • • रागाने भडकणं (याकोब १:१९)

  • २:४५ व्हिडिओ नाटक: यहोवा आपल्याला शांतीच्या मार्गाने नेतो​—भाग १ (यशया ४८:१७, १८)

  • ३:१५ गीत क्र. ३५ आणि घोषणा

  • ३:२५ परिचर्चा: “शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा”

    • • लगेच रागावू नका (नीतिवचनं १९:११; उपदेशक ७:९; १ पेत्र ३:११)

    • • क्षमा मागा (मत्तय ५:२३, २४; प्रे. कार्यं २३:३-५)

    • • मोठ्या मनाने क्षमा करा (कलस्सैकर ३:१३)

    • • बोलण्याच्या क्षमतेचा विचारपूर्वक वापर करा (नीतिवचनं १२:१८; १८:२१)

  • ४:१५ ‘एकमेकांशी बांधून ठेवणारं शांतीचं बंधन’ टिकवून ठेवा (इफिसकर ४:१-६)

  • ४:५० गीत क्र. ३९ आणि शेवटची प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा