रविवार
आशा देणारा देव “तुम्हाला भरपूर आनंद आणि शांती देवो”—रोमकर १५:१३
सकाळ
९:२० संगीत व्हिडिओ
९:३० गीत क्र. ५३ आणि प्रार्थना
९:४० परिचर्चा: त्यांनी शांतीची पेरणी आणि कापणी कशी केली?
• योसेफ आणि त्याचे भाऊ (गलतीकर ६:७, ८; इफिसकर ४:३२)
• गिबोनी लोक (इफिसकर ५:१७)
• गिदोन (शास्ते ८:२, ३)
• अबीगईल (१ शमुवेल २५:२७-३१)
• मफीबोशेथ (२ शमुवेल १९:२५-२८)
• पौल आणि बर्णबा (प्रेषितांची कार्यं १५:३६-३९)
• आजच्या काळातली उदाहरणं (१ पेत्र २:१७)
११:०५ गीत क्र. २७ आणि घोषणा
११:१५ बायबलवर आधारित जाहीर भाषण: देवासोबत मैत्री—तुम्हाला ती कशी करता येईल? (याकोब ४:८; १ योहान ४:१०)
११:४५ गीत क्र. १२ आणि मध्यांतर
दुपार
१:३५ संगीत व्हिडिओ
१:४५ गीत क्र. ३०
१:५० व्हिडिओ नाटक: यहोवा आपल्याला शांतीच्या मार्गाने नेतो—भाग २ (यशया ४८:१७, १८)
२:३० गीत क्र. ५५ आणि घोषणा
२:४० संपूर्ण विश्वात शांती नक्कीच येईल! (रोमकर १६:२०; १ करिंथकर १५:२४-२८; १ योहान ३:८)
३:४० नवीन खास गीत आणि शेवटची प्रार्थना