धीर सोडू नका चांगलं ते करत राहा!
सकाळ
९:३० संगीत
९:४० गीत क्र. ४७ आणि प्रार्थना
९:५० जे चांगलं आहे ते करणं इतकं कठीण का असतं?
१०:०५ परिचर्चा: शरीरासाठी पेरणी करण्याचं टाळा
सोशल मीडियाचा वापर सुज्ञपणे करा
हितकारक मनोरंजन निवडा
ईर्ष्या बाळगू नका
सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करा
११:०५ गीत क्र. २२ आणि घोषणा
११:१५ सर्वांचे भले करत राहा
११:३० समर्पणाचं भाषण
१२:०० गीत क्र. ३१
दुपार
१:१० संगीत
१:२० गीत क्र. २९ आणि प्रार्थना
१:३० बायबल आधारित जाहीर भाषण: देवाची थट्टा करू नका—कशा रीतीने?
२:०० टेहळणी बुरूज सारांश
२:३० गीत क्र. ९ आणि घोषणा
२:४० परिचर्चा: पवित्र आत्म्यासाठी पेरणी करा
अभ्यासाच्या चांगल्या सवयी विकसित करा
जीवनात बायबल तत्त्वांचा अवलंब करा
“हात न आवरता सेवेला प्रथम स्थान द्या”
३:४० आपण खचून गेलो नाही तर आपल्या पदरी कोणतं पीक पडेल?
४:१५ गीत क्र. ४३ आणि प्रार्थना