वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • CO-pgm17 पृ. ६-७
  • रविवार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • रविवार
  • २०१७ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • मिळती जुळती माहिती
  • रविवार
    २०२४ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • रविवार
    २०२५ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • रविवार
    २०२१ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • रविवार
    २०२० प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
२०१७ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
CO-pgm17 पृ. ६-७

रविवार

“जो शेवटपर्यंत धीर धरेल त्यालाच वाचवलं जाईल”—मत्तय २४:१३

सकाळ

  • ९:२० संगीत व्हिडिओ

  • ९:३० गीत क्र. ५२ आणि प्रार्थना

  • ९:४० परिचर्चा: जीवनाच्या “शर्यतीत धीराने” धावण्याची गरज आहे

    • जिंकण्यासाठी धावा! (१ करिंथकर ९:२४)

    • स्वतःला प्रशिक्षित करण्यासाठी मेहनत घ्या (१ करिंथकर ९:२५-२७)

    • अनावश्‍यक ओझे टाकून द्या (इब्री लोकांना १२:१)

    • चांगल्या उदाहरणांचं अनुकरण करा (इब्री लोकांना १२:२, ३)

    • पौष्टिक आहार घ्या (इब्री लोकांना ५:१२-१४)

    • भरपूर पाणी प्या (प्रकटीकरण २२:१७)

    • स्पर्धेचे नियम पाळा (२ तीमथ्य २:५)

    • बक्षीस मिळेल याची खात्री बाळगा (रोमकर १५:१३)

  • ११:१० गीत क्र. १ आणि घोषणा

  • ११:२० बायबलवर आधारित जाहीर भाषण: कधीही आशा सोडू नका! (यशया ४८:१७; यिर्मया २९:११)

  • ११:५० टेहळणी बुरूज अभ्यास

  • १२:२० गीत क्र. २ आणि मध्यांतर

दुपार

  • १:३५ संगीत व्हिडिओ

  • १:४५ गीत क्र. १८

  • १:५० नाटक: लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा—भाग ३ (लूक १७:२८-३३)

  • २:२० गीत क्र. ३२ आणि घोषणा

  • २:३० ‘त्याची वाट पाहा . . . त्याला विलंब लागणार नाही!’ (हबक्कूक २:३)

  • ३:३० गीत क्र. ५१ आणि शेवटची प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा