संमेलनातून पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील:
१. सर्व प्रकारच्या परिस्थितींत विश्वास असणं का गरजेचं आहे? (मार्क ११:२२)
२. यहोवासाठी वापरण्यात आलेल्या शब्दचित्रांवर मनन केल्याने कोणते फायदे होतात? (स्तो. २८:७; लूक ११:११-१३; स्तो. १८:२; स्तो. २३:१)
३. आपण आपला विश्वास कसा वाढवू शकतो? (लूक १७:५)
४. “सहज गुंतवणारे पाप” काय आहे आणि आपण ते कसे टाळू शकतो? (इब्री १२:१)
५. जे खरा विश्वास बाळगतात त्यांना प्रतिफळ मिळेल असं आपण खातरीने का म्हणू शकतो? (इब्री ११:६)