वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १३१
  • “देवाने जे जोडलंय”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “देवाने जे जोडलंय”
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • “देवाने जे जोडले”
    यहोवाचे स्तवन करू या
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
  • सर्व नवे केले
    यहोवाचे गुणगान करा
  • सर्वकाळाचं जीवन!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १३१

गीत १३१

“देवाने जे जोडलंय”

(मत्तय १९:५, ६)

  1. १. मि-ळो व-धू-व-रा,

    या-हा-चा आ-शी-र्वाद!

    ब-ने दो-री ति-हे-री,

    मिळ-ता दे-वा-ची साथ.

    (कोरस १)

    दि-ले त्या-ने व-चन हे,

    ‘प्री-ती क-रेन ख-री!’

    ‘दे-वा-ने जो-ड-ले जे,

    ना तो-डा-वे कु-णी.’

  2. २. व-चन य-हो-वा-चे,

    दा-ख-वो तु-म्हा वाट.

    प-डे-ल पार सु-खा-ने,

    तुम-चा जी-वन प्र-वास.

    (कोरस २)

    दि-ले व-चन ति-ने-ही,

    ‘प्री-ती क-रेन ख-री!’

    ‘दे-वा-ने जो-ड-ले जे,

    ना तो-डा-वे कु-णी.’

(उत्प. २:२४; उप. ४:१२; इफिस. ५:२२-३३ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा