वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ६४
  • कापणीत आनंदाने सहभागी व्हा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कापणीत आनंदाने सहभागी व्हा!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • कापणीत आनंदाने सहभागी व्हा!
    यहोवाचे स्तवन करू या
  • आमच्या प्रेमाची साक्ष
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आपल्या नावाला जागू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आपल्या नावाला जागू या!
    यहोवाचे स्तवन करू या
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ६४

गीत ६४

कापणीत आनंदाने सहभागी व्हा!

(मत्तय १३:१-२३)

  1. १. सु-गी-चा स-मय आ-नं-दा-चा,

    क-रू का-प-णी ह-र्षा-ने!

    अन-मो-ल प्र-त्ये-का-चा जी-व,

    य-हो-वा दे-वा-ला वा-टे.

    चा-लू ये-शू-च्या पा-व-लां-वर,

    क-रू का-र्य आ-वे-शा-ने!

    स-त्या-चे बी पे-रू म-ना-म-नात,

    नि वा-ढ-वू त्या प्रे-मा-ने.

  2. २. स-मय ने-टा-ने रा-ब-ण्या-चा,

    वि-श्रां-ती-ची ना वे-ळ ही!

    दि-व-स या-हा-चा ना दू-र,

    ये-ई चो-र-पा-व-लां-नी.

    दे-वा-चे आ-म्ही स-ह-का-री,

    आ-धा-र त्या-च्या दू-तां-चा,

    स-न्मा-न आ-म्हा मो-ठा ला-भ-ला,

    ज-पू हा ठे-वा मो-ला-चा!

(मत्त. २४:१३; १ करिंथ. ३:९; २ तीम. ४:२ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा