वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ६३
  • आम्ही यहोवाचे साक्षीदार!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आम्ही यहोवाचे साक्षीदार!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • आम्ही यहोवाचे साक्षीदार!
    यहोवाचे स्तवन करू या
  • आम्ही साक्षीदार यहोवाचे
    यहोवाचे गुणगान करा
  • एक खास प्रजा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • एक खास प्रजा
    यहोवाचे स्तवन करू या—नवीन गीतं
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ६३

गीत ६३

आम्ही यहोवाचे साक्षीदार!

(यशया ४३:१०-१२)

  1. १. मा-ती-ला दे-ऊन आ-कार,

    म्ह-ण-ती लोक देव त्या-ला.

    जा-ण-ले ना त्यां-नी,

    दे-वा-ला ख-ऱ्‍या!

    या-ह स-र्वां-हून म-हान,

    तो तर स-र्व-श-क्‍ति-मान!

    सां-गे भ-वि-ष्य ना को-णी-ही,

    के-वळ य-हो-वा ते पा-ही!

    (कोरस)

    सा-क्षी आ-म्ही या-हा-चे,

    सां-गू अ-भि-मा-ना-ने!

    श-ब्द य-हो-वा-ने जो दि-ला,

    हो-ई अ-व-श्‍य पु-रा!

  2. २. ना-व य-हो-वा-चे थोर,

    गा-ज-वि-तो स-र्व-दूर,

    सां-गु-नि-या स-र्वां,

    रा-ज्या-ची वा-र्ता.

    न-म्र ज-न ऐ-कु-नी,

    स-त्य हे-च जा-ण-ती.

    ते-ही आ-म्हा-सं-गे ये-उ-नी,

    गा-ती य-हो-वा-ची स्तु-ती!

    (कोरस)

    सा-क्षी आ-म्ही या-हा-चे,

    सां-गू अ-भि-मा-ना-ने!

    श-ब्द य-हो-वा-ने जो दि-ला,

    हो-ई अ-व-श्‍य पु-रा!

  3. ३. या-हा-चा गौ-रव क-रे,

    सा-क्ष-का-र्य आ-प-ले,

    दे-ऊ-न इ-शा-रा,

    दु-र्ज-नां-ना ते.

    व-ळ-ता दे-वा-क-डे,

    पा-पां-ची क्ष-मा मि-ळे,

    आ-नं-द दे-ई न-म्र ज-नां,

    नि जी-व-ना-ची-ही आ-शा!

    (कोरस)

    सा-क्षी आ-म्ही या-हा-चे,

    सां-गू अ-भि-मा-ना-ने!

    श-ब्द य-हो-वा-ने जो दि-ला,

    हो-ई अ-व-श्‍य पु-रा!

(यश. ३७:१९; ५५:११; यहे. ३:१९ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा