वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ५२
  • ख्रिस्ती समर्पण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ती समर्पण
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्ती समर्पण
    यहोवाचे स्तवन करू या
  • ख्रिस्ती समर्पण
    यहोवाचे गुणगान करा
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवाचे स्तवन करू या
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ५२

गीत ५२

ख्रिस्ती समर्पण

(इब्री लोकांना १०:७, ९)

  1. १. तू शि-ल्प-का-र य-हो-वा,

    अ-खं-ड वि-श्‍वा-चा!

    आ-का-श, ध-र-णी-व-री,

    ह-स्त-कृ-ती तु-झ्या.

    दि-ले-स जी-व-न आ-म्हा,

    आ-भार तु-झे या-हा!

    तु-झे-च क-रू आ-म्ही स्त-वन,

    तु-झी-च उ-पा-स-ना!

  2. २. ‘कर-ण्या पु-री तु-झी इ-च्छा

    आ-लो मी,’ म्ह-णु-नी,

    के-ले स-म-र्पण ये-शू-ने,

    पि-त्या-स प्रा-र्थु-नी.

    पा-ण्या-तु-नी व-र ये-ता,

    तो पु-त्र या-हा-चा,

    झा-ला अ-भि-षि-क्‍त श-क्‍ती-ने,

    कर-ण्या स-म-र्पित से-वा.

  3. ३. पु-ढे तु-झ्या आ-ज आ-लो,

    कर-तो न-मन आ-म्ही.

    कर-ण्या स-म-र्पण आ-प-ले,

    जी-वन तु-झ्या चर-णी.

    अ-र्पु-नी ला-ड-क्या पु-त्रा,

    आ-म्हा तू ता-र-ले!

    य-हो-वा, तु-झ्या-सा-ठी आ-ता,

    आम-चे ज-ग-णे मर-णे!

(मत्त. १६:२४; मार्क ८:३४; लूक ९:२३ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा