वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ३१
  • देवासोबत चालत राहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवासोबत चालत राहा!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • देवासोबत चालत राहा!
    यहोवाचे स्तवन करू या
  • जाणू या कशाचं मोल मोठं!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • तुम्ही देवाबरोबर चालाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • याहासोबत रोज चालू या
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ३१

गीत ३१

देवासोबत चालत राहा!

(मीखा ६:८)

  1. १. दे-वा-च्या सं-गे चा-ल तू,

    ख-रा तो मि-त्र तु-झा.

    दे-ई-ल य-हो-वा ब-ळ तु-ला,

    घे तू आ-धा-र त्या-चा.

    आ-ली ज-री कि-ती सं-क-टे,

    भि-ऊ न-को क-धी.

    तो सां-भा-ळेल तो सा-व-रेल,

    ह-र-वे ना वाट तु-झी.

  2. २. दे-वा-च्या सं-गे चा-ल तू,

    रा-हा तू शु-द्ध स-दा.

    प्र-लो-भ-ने लाख ये-ती-ल त-री,

    हो-ईल य-हो-वा ढा-ल.

    पा-हू न-को तू मा-गे क-धी,

    पा-हा पु-ढे स-दा.

    ख-ऱ्‍या-ला रा-ह-ती ध-रून,

    प्रि-य ते य-हो-वा-ला.

  3. ३. दे-वा-च्या सं-गे चा-ल तू,

    त्या-ला इ-मा-नी रा-हा.

    हो-शी-ल सु-खी स-मा-धा-नी तू,

    ह-र्ष तु-झा य-हो-वा.

    तू चा-ल दे-वा-च्या मा-र्गा-ने,

    आ-नं-दा-ने स-दा.

    मग जा-ण-ती-ल सा-रे हे,

    या-हा सो-ब-ती तु-झा.

(उत्प. ५:२४; ६:९; फिलिप्पै. ४:८; १ तीम. ६:६-८ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा