वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत २६
  • देवासोबत चालत राहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवासोबत चालत राहा!
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • देवासोबत चालत राहा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाकडून शिकू या
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • तुम्ही देवाबरोबर चालाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • जाणू या कशाचं मोल मोठं!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत २६

गीत २६

देवासोबत चालत राहा!

(मीखा ६:८)

१. देवाच्या संगे चाल तू

त्या मानुनी सखा.

राहा त्याच्या समीप तू

धर हात तू त्याचा.

वाटेत येता संकटे,

भिऊ नको कधी,

तो सांभाळील, सावरील

तुला पदोपदी.

२. देवाच्या संगे चाल तू

राखून शुद्धता.

प्रशंसनीय, न्याय्य जे,

धरुनी त्या राहा.

नकोस पाहू मागे तू,

पहा पुढे सदा,

ना धीर सोडती कधी

ते भावती याहा.

३. देवाच्या संगे चाल तू,

इमानी त्या राहा.

होशील तू समाधानी,

धनवानही खरा.

तू चाल देवाच्या संगे

विनम्रभावाने,

इतकेच मागणे त्याचे

आहे तुझ्याकडे.

(उत्प. ५:२४; ६:९; फिलिप्पै. ४:८; १ तीम. ६:६-८ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा