वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १३
  • ख्रिस्ताचा आदर्श

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ताचा आदर्श
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • संभाषणासाठी विषय
    आमची राज्य सेवा—१९९२
  • प्रभूच्या प्रार्थनेनुसार जीवन जगा—भाग १
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • यहोवा आपल्या दररोजच्या गरजा भागवतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १३

गीत १३

ख्रिस्ताचा आदर्श

(१ पेत्र २:२१)

  1. १. या-हा आ-म्हा-व-री,

    कि-ती तु-झी प्री-ती!

    तू प्रि-य मु-ला दि-ले-स आ-म्हा-ला.

    दि-ले अ-न्‍न अ-से,

    आ-म्हा-ला ख्रि-स्ता-ने,

    की तृ-प्त झा-लो आ-म्ही जी-व-नात.

  2. २. ख्रि-स्ता-ने प्रा-र्थ-ना,

    शि-क-व-ली कर-ण्या:

    ‘ना-म पा-व-न ठ-रा-वे या-हा-चे,

    रा-ज्य त्या-चे ये-वो,

    इ-च्छा त्या-ची हो-वो,

    आ-म्हा-ला अ-न्‍न मि-ळो रो-ज-चे.’

  3. ३. स-त्य शि-क-व-ले,

    सां-त्वन आ-म्हा दि-ले,

    दि-ली स-र्वां-ना ख्रि-स्ता-ने ही आ-शा.

    रा-ज्या-चे बी पे-रू,

    नि का-प-णी क-रू,

    अ-र्थ आ-म-च्या ला-भेल जी-व-ना.

(योहा. ८:२९, इफिस. ५:२; फिलिप्पै. २:५-७ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा